Maharashtra Mask: कोरोना रुग्न वाढत असल्यानं राज्यात पुन्हा मास्कसक्ती? ABP Majha

  • 2 years ago
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्स यांच्यात थोड्याच वेळात बैठक सुरु होणार आहे.

Category

🗞
News

Recommended