Jammu & Kashmir : टार्गेट किलिंगविरोधात काश्मीरच्या कुलगाम भागात निदर्शनं, प्रशासनानं मागणी फेटाळली
Jammu & Kashmir : टार्गेट किलिंगविरोधात काश्मीरच्या कुलगाम भागात निदर्शनं, काश्मीरी पंडित असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीची मागणी, जम्मू काश्मीर प्रशासनानं आंदोलकांची मागणी फेटाळली