निवडणूक जिंकण्यासाठी ‘त्या’ आमदारांची जुनी प्रकरणं काढली जाणार? Nawab Malik | Anil Deshmukh

  • 2 years ago
Rajya Sabha Election Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray राज्यसभा निवडणुकीत आता भाजप विरुद्ध शिवसेना, फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे अशी थेट लढाई आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या आमदारांची मतं कुणाला पडतात यावर सारा खेळ आहे कारण महाविकास आघाडीला बहुमताची खात्री नाही. म्हणूनच तर मविआचे नेते निवडणूक बिनविरोध करण्याची ऑफर घेऊन फडणवीसांकडे गेले होते. त्यातच अपक्ष आणि काही आमदारांच्या मागे ईडी,सीबीआय लावली जाऊ शकते, त्यांची जुनी प्रकरणं काढली जाऊ शकतात अशी चर्चा सुरु झालीय, खरंच असं होऊ शकतं का हे आपल्याला पाहचंय पण त्याआधी अपक्ष आमदार फडणवीस किंवा ठाकरेंचा गेम करु शकतात इतकी त्यांच्यात ताकद का आहे ते पाहुयात.. (Aniket VO)
#NawabMalik #AnilDeshmukh #RajyaSabhaElection
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray | BJP Vs shivsena
#RajyaSabhelection #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #shivsena #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended