Aai Kuthe Kay Karte | 7th June Episode Highlights | "माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही", अरुंधतीची ताकीद | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती अनिरुद्धला ती परत त्याच्याकडे कधीच येणार नाहीये असं सांगते आणि तिच्या घरी यायचं नाही असं बजावते. काय घडणार मालिकेत पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Recommended