Mitali Raj : मिताली राजची 23 वर्षांची प्रदिर्घ कारकीर्द, 89 20-20 सामन्यांंमध्ये प्रतिनिधित्व ABP Majha

  • 2 years ago
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज निवृत्त.. सोशल मीडियात पोस्ट करून मितालीचा  क्रिकेटला अलविदा. क्रिकेटच्या सर्व  फॉरमॅट्समधून निवृत्तीचा मितालीचा निर्णय

Recommended