Aai Kuthe Kay Karte | 9th June Episode Highlights | "ईशा सून म्हणून नकोय", अरुंधतीने साहिलला कानाखाली मारली | Star Pravah
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत साहिल ईशाला ढकलतो आणि अशी मुलगी सून म्हणून चालणार नाही असं सांगतो तेव्हा अरुंधती त्याच्या कानाखाली मारते. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale