Amruta Khanvilkar | "प्रसाद नाही दिघे साहेब भेटले",अमृताने केलं प्रसादचं कौतुक

  • 2 years ago
अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसादच्या 'धर्मवीर' सिनेमातील भूमिकेचं कौतुक केलं. काय म्हणाली अमृता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Rahul Gamre