Special Report : उस्मानाबाद कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी तयार करण्याचा प्रयोग यशस्वी

  • 2 years ago
Special Report : साखर कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी उत्पादन करण्याचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात यशस्वी झालाय.  या कारखान्यातून रोज ५ टन सीएनजी उत्पादन होतंय.