Fathers Day 2022 | मीरा-स्वराचा मित्र बाबा | Mangesh Borgaonkar

  • 2 years ago
यंदाच्या फादर्स डे निमित्ताने आम्ही गप्पा मारल्या गायक मंगेश बोरगावकरबरोबर. दोन मुलींचा बाबा झाल्यावर काय बदललं, मीरा बाबाकडून गाण्याचे धडे कसे गिरवते आणि मुलाखतीच्या आधी पडद्यामागे काय घडलं ? पहा या विशेष मुलाखतीत. Editor-Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.

Category

😹
Fun

Recommended