Mukta Barve | Y | डबल सीट सिनेमाचं न पाहिलेलं गाणं, मुक्ताचा भूमिकांना उजाळा

  • 2 years ago
अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाय सिनेमा २४ जूनला रिलीज होतोय. या निमित्ताने तिने तिच्या काही जुन्या सिनेमांच्या आणि सिनेमामधील भूमिकांच्या आठवणींना उजाळा दिला. पाहूया या मुक्ताच्या काही खास आठवणी या व्हिडिओमध्ये. Senior Corresspondent: Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Faizan Ansari, Vinay Pandey , Video Editor: Ganesh Thale

Recommended