आसाममध्येही शिंदेंविरोधात एल्गार, पण काँग्रेसचा! Assam Congress asks Eknath Shinde to leave State

  • 2 years ago
Assam Congress Leader Bhupen Kumar Borah asks Eknath Shinde to leave State एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्राबाहेर नेऊन ठेवलंय. आधी महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या सुरतमधील हॉटेलात हे आमदार थांबवले होते. पण, नंतर शिवसैनिक येऊन धडकतील की काय आणि दगाफटका होईल की काय या भीतीने सर्व आमदारांना आसामच्या गुवाहाटीत नेऊन ठेवलंय. एकनाथ शिंदे तिथूनच व्हिडीओ आणि ट्विटरवरून शिवसेनेला आव्हानं देतायत. इतकंच काय तर सेनेचे बंडखोर आमदारही शिवसेनेच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर देतायत. पण आता आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बोराह यांनी एक पत्र लिहिलंय. त्यांनी या पत्राद्वारे एकनाथ शिंदेंना लवकरात लवकर आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. (Ashwini VO)

#EknathShinde #Congress #Guwahati #MaharashtraPoliticalCrisis #Lokmat #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended