शिंदेंच्या बंडावर फडणवीस शांत का? Why is Devendra Fadnavis silence over Eknath Shinde's rebellion?

  • 2 years ago
Maharashtra political Crisis: Why is Devendra Fadnavis silence over Eknath Shinde's rebellion? शिंदेंच्या बंडाला आठवडा झाला, बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला पण इतक्या मोठ्या पॉलिटीकल हॅपनिंगवर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाहीयेत. ना एखादी फेसबुक पोस्ट ना साधी प्रतिक्रिया. इतकंच काय तर शिंदे गटही फडणवीस किंवा भाजपचा थेट पाठिंबा घेण्यावर काहीच बोलत नाहीये. त्यामुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये नेमकं चाललंय काय, फडणवीस खुलेआमपणे अजून पिक्चरमध्ये का आले नाहीत, काहीतरी मोठं करण्यासाठी दोन वाघ दबा धरुन बसलेत का, यावरच बोलु पुढच्या तीन मिनिटात - Aniket vo
#Eknathshinde #Devendrafadanvis #Uddhavthackeray #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended