Maharashtra Government Formation: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ
- 2 years ago
एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर, अवघ्या आठवड्याभरामध्ये राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली. अशात उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Recommended
Bigg Boss OTT 3:Munawar Faruqui Reaction On Naezy Fight With Media On Sana Makbul Question..|
Boldsky
Chhagan Bhujbal यांनी अडथळे निर्माण केल्यास मंडल आयोगाला आव्हान देणार- Manoj Jarange
LatestLY Marathi