Water Bill from 1 July: 1 जुलैपासून नवी पाणीपट्टी लागू, घरगुती, औद्योगिक वापराची पाणीपट्टी वाढली

  • 2 years ago
राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत वाढ, घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटरला ३० ते ६० पैसे वाढवले. तर, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांच्या पाणीपट्टीत ६ ते १३ रुपयांची वाढ. १जुलैपासून नवे दर लागू.

Category

🗞
News

Recommended