Prarthana Behre | प्रार्थनाचं शाही फोटोशूट,राणी मुखर्जीशी केली चाहत्यांनी तुलना

  • 2 years ago
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने नुकतंच एक शाही अंदाजात कमाल फोटोशूट केलं. तिचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं असून चाहत्यांनी तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जींशी केली. पाहूया तिच्या फोटोशूटची एक खास झलक.

Recommended