Money laundering प्रकरणी Bhavana Gawali यांच्या सहकाऱ्याचा जामीन मंजूर | ShivSena | BJP | MVA
- 2 years ago
शिवसेना खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सईद खान यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती.
#BhavanaGawali #EknathShinde #ED #DevendraFadnavis #UddhavThackeray #ShivSena #MumbaiHighCourt #Mumbai
#BhavanaGawali #EknathShinde #ED #DevendraFadnavis #UddhavThackeray #ShivSena #MumbaiHighCourt #Mumbai