Chandrashekhar Guruji Murder: \'सरळ वास्तू\' चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकमध्ये हत्या, हत्येचा थरार CCTV मध्ये कैद
- 2 years ago
सरळ वास्तूचे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये 5 जुलै रोजी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मारेकऱ्यांनी चाकूने भोसकत चंद्रशेखर यांची हत्या केली.
Recommended
Bigg Boss OTT 3:Munawar Faruqui Reaction On Naezy Fight With Media On Sana Makbul Question..|
Boldsky
Chhagan Bhujbal यांनी अडथळे निर्माण केल्यास मंडल आयोगाला आव्हान देणार- Manoj Jarange
LatestLY Marathi