Mumbai Rain Update: हवामान खात्याकडून मुंबईसाठी 9 जुलैपर्यंत \'ऑरेंज अलर्ट\', ठाण्यात कोसळली दरड
- 2 years ago
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी 9 जुलैपर्यंत \'ऑरेंज अलर्ट\' जारी केले आहे.
Recommended
Bigg Boss OTT 3:Munawar Faruqui Reaction On Naezy Fight With Media On Sana Makbul Question..|
Boldsky
Chhagan Bhujbal यांनी अडथळे निर्माण केल्यास मंडल आयोगाला आव्हान देणार- Manoj Jarange
LatestLY Marathi