• 2 years ago
वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी नृसिंहवाडीमधील आषाढ महिन्याचे महत्व आपल्याला सांगितले आहे. नयन धोत्रे यांनी आषाढ महिना नृसिंहवाडीमध्ये कसा साजरा केला जातो? त्याबद्दल आपल्याला महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. नयन धोत्रेंनी सांगितलेली ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #narsobachiwadi #aashadhiekadashi #aashadhshadh #NayanDhotre
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended