शिवसेनेच्या अग्निकन्या एकनाथ शिंदे गटात कशा गेल्या?Sheetal Mhatre joins Eknath Shinde camp | Mumbai

  • 2 years ago
Sheetal Mhatre, former corporator from Mumbai, joins Eknath Shinde camp / who is sheetal mhatare? : शितल म्हात्रे... शिवसेनेच्या माजी नगरसेविका.. शिवसेनेच्या प्रवक्त्या... बंडखोर आमदार जेव्हा गुवाहाटील डोंगर झाडीच्या प्रेमात होते.. तेव्हा शितल म्हात्रेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता... ज्यात शितल म्हात्रे या जाहीर सभेत बंडखोरांना दांड्याची धमकी देत होत्या... शितल म्हात्रेंच्या त्या भाषणानंतर संजय राऊतांनाही त्यांचं कौतुक केलं होतं आणि त्यांना शिवसेनेच्या अग्निकन्या असंही म्हटलं होतं... आता याच अग्निकन्या एकनाथ शिंदे गटात गेल्यात... असं काय झालं... शितल म्हात्रे शिंदे गटात जाण्याच्या एक दिवस आधी काय घडलं होतं.. शितल म्हात्रे शिंदे गटात का आणि कशा आल्या.. हे पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ..Guruprasad vo
#Sheetalmhatre #Eknathshinde #Maharashtranews #Mumbai
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended