Kanyakumari |"काळोखात Record केलेलं गाणं" | Vaishali Samant

  • 2 years ago
व्हिडीओ पॅलेसची निर्मिती असलेलं 'कन्याकुमारी' हे Wedding Special गाणं नुकतंच भेटीला आलं. गायिका वैशाली सामंतने काळोखात गाण्याचं Recording केलं. काय गंमत घडली या दरम्यान जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत

Category

😹
Fun

Recommended