thipkyanchi rangoli | 13th july Episode Highlights | अप्पू-शशांकमधील गैरसमज वाढले | star pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागात अप्पूचा शशांक आणि नेत्रा एकत्र राहत होते असा गैरसमज होतो आणि त्यावरून त्यांच्यात भांडण होतं. काय घडणार आजच्या भागात पाहूयात आजच्या एपिसोड अपडेट्समध्ये.

Recommended