त्या बंद खोलीत झालेल्या चर्चेत मी देखील होतो Raosaheb Danve यांचा गौप्यस्फोट | BJP |

  • 2 years ago
उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. बंद खोलीत झालेल्या चर्चेत मी देखील होतो. मी तेव्हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं. जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली नव्हती रावसाहेब दानवे यांचा दावा

#RaosahebDanve #SanjayRaut #Delhi #Loksabha #Raysabha #MonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray

Recommended