त्या महिलेसोबत खा. राहुल शेवाळे? कथित व्हिडीओ आले समोर Rahul Shewale Viral video

  • 2 years ago
Shiv Sena MP Rahul Shewale accused of rape हा व्हिडीओ ट्विट करत एका महिलेने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंवर आरोप केलेत... ट्विटरवर या महिलेने दोन व्हिडीओ ट्विट केलेत... त्या व्हिडीओत आपल्यासोबत राहुल शेवाळे असल्याचा आरोप त्या कथित महिलेने केला... एक व्हिडीओ हा लिफ्टमधला तर दुसरा व्हिडीओ हा केक कापतानाचा आहे.. या कथित व्हिडीओमुळे मंत्रिपदासाठी चर्चेतल्या राहुल शेवाळेच्या अडचणीत मात्र वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.. (Ashvin VO)

#RahulShewale #shivsena #Crime #lokmat #news #Maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat