Sur Nava Dhyas Nava | या पर्वात Jr. हर्षद धमाल आणणार | Colors Marathi

  • 2 years ago
सूर नवा ध्यास नवा ही गाण्यांची सुरेल मैफल लवकरच कलर्स मराठीवर सुरु होणार आहे. या शोची होस्ट स्पृहा जोशी सुद्धा या शोसाठी प्रेक्षकांइतकीच उत्सुक आहे. नव्या पर्वाबद्दल स्पृहा काय म्हणाली जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.

Recommended