शिंदेंच्या लेकीचा ईव्हीएम मशिनवर भरोसा न्हाय का? Congress MLA Praniti Shinde on EVM Machine

  • 2 years ago
महाराष्ट्रासह देशभरात अनेक वर्षांपासून, ईव्हीएमवरच मतदान होतंय. याच ईव्हीएमवर संशय व्यक्त करून अनेकजण मोदी आणि भाजपवर टीका करतात. निवडणूक आयोगाने अनेकदा प्रात्यक्षिक दाखवून ईव्हीएमची विश्वासार्हताही दाखवून दिलीय. मात्र, आता याच वादात सुशीलकुमार शिंदेंची लेक, प्रणिती शिंदे यांनी उडी घेतलीय. त्यांनी एका गावात भाषण करताना ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय. सध्या तरी कुठलीही निवडणूक नाहीये, मात्र, येणाऱ्या निवडणूकांमध्ये आता शिक्काच असायला हवा, बटणावरील मतदानाने सगळे बिघडलय.. असं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करत इव्हीएम मशीनच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उभ केल आहे... (Aniket VO)
#PranitiShinde #MaharashtraPolitics #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews #maharashtrapolitics #maharashtrapoliticalcrisis

Recommended