• 2 years ago
श्रावण सुरू होऊन आता फक्त दोनच दिवस झाले आहेत. श्रावणामध्ये श्रावणी सोमवार निमित्त अनेक घरांध्ये मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारला विशेष असे महत्व असते. श्रावणी सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात जातात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अंबरनाथमधील प्राचीन स्वयंभू शिवमंदिरांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#ambernath #shivatemple #shravan #shravanisomvar #shivamuth #shivpooja #shivpoojan #shivling #shravanmaas #mahadev #shiv #shankar #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended