राज्यपाल कोश्यारींच्या भूमिकेवरून Sharad Pawar यांचे ताशेरे; म्हणाले, दोन वर्ष...| Bhagat Singh| BJP
- 2 years ago
राज्यपालांनी दोन वर्षापासून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्तावावर सही केली नाही असं म्हणत पवारांनी टीका केली आहे. राज्यात ज्याच्या हातात सत्ता आहे तेच पूर्व दिशा ठरवत आहेत असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.
#SharadPawar #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Governor #Maharashtra #HWNews
#SharadPawar #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Governor #Maharashtra #HWNews