Priyanka Chaturvedi support Sanjay Raut: राऊतांसाठी प्रियांका चतुर्वेदींचं दिल्लीत आंदोलन..काय केलं?

  • 2 years ago
संजय राऊतांना ईडीनं अटक केलीय. त्यांच्या अटकेचा निषेध म्हणून राज्यभर शिवसैनिक आंदोलन करतायत. दुसरीकडे दिल्लीत शिवसेनेचे खासदार राऊतांच्या अटकेविरुद्ध आवाज उठवतायत. सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेरही सेना खासदार आक्रमक झालेत. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींनी संसदेच्या सभागृहाबाहेर फलकबाजी करुन भाजप आणि ईडीवर निशाणा साधला. ED म्हणजे Exteded Department of BJP. म्हणजेच, ईडी हा भाजपचा विस्तारीत विभाग म्हणून काम करत असल्याची टिका चतुर्वेदी यांनी केलीय... (Aniket VO)
#priyankachaturvedi #sanjayraut #ed #delhi #maharashtra #news

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Recommended