Mumbai Taxi Strike : मुंबईतील टॅक्सी चालकांचा संपाचा इशारा

  • 2 years ago
मुंबईतील प्रवाशांना येत्या १५ सप्टेंबरपासून अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे आपल्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालक १५ सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

Category

🗞
News

Recommended