Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/27/2022
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाना सरकारकडून टोलमाफीचं गिफ्ट देण्यात आलं आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत कोकणाकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. तर गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचीही लगबग सुरु झाली आहे.

Category

🗞
News

Recommended