Kirit Somaiya यांच्याकडून मुरुड ग्रामपंचायतीला प्रतिकात्मक हातोडा सुपूर्द, साई रिसॉर्टबाबात चर्चा

  • 2 years ago
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हातोडा यात्रेची... माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी सोमय्या आज पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचलेत.

Recommended