राज्यात नव्या हिंदुत्ववादी राजकीय युतीची नांदी सुरू झालीय... शिवसेनेतील आमदारांचा बंड असो किंवा भाजपकडून सतत होणारे घणाघात यामुळे बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने आज थेट संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय संधी केलीय.. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपल्या नव्या हिंदुत्ववादी पक्षासोबत भाजप आणि संघाविरुद्ध दंड थोपटले आहेत.. पण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या नव्या युतीचे काय पडसाद उमटणार पाहुय़ात या रिपोर्टमधून...
Category
🗞
News