सोडून गेलेल्यांना परत घेतना उद्धव ठाकरे काय म्हणाले? ऐकाच... Uddhav Thackeray on Rebel MLA back

  • 2 years ago
तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणाले की, तिकडे गेलेले लोक आता परतायला लागलेत. ते एका भ्रमामध्ये तिकडे गेले होते.. त्यांना कळलं आहे की, ते तिकडे जे काही आहे ते खोटेपणा आणि गद्दारी आहे. म्हणून ते परत आले आहेत.. असं उद्धव ठाकरे म्हणाले... आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात मोठा डाव टाकत ठाकरेंनी अजित मगर आणि संतोष टारफे यांना शिवसेनेत प्रवेश दिला.. त्यावेळी शिंदेंसोबत गेलेल्या काही कार्यकर्त्यांनीही पुन्हा गरवापसी केली.. त्यावेळी ठाकरेंनी शिंदेंकडे खोटेपणा आणि गद्दारी असल्याचं सांगत... गद्दार या शब्दावरुन शिंदेंना पुन्हा डिवचलं... (Ashvin VO)

#uddhavthackeray #eknathshinde #shivsena #maharashtrapoliticalcrisis #maharashtra #maharashtrapolitics #lokmat

#UddhavThackeray #Eknathshinde #maharashtrapolitics #maharashtrapolitics #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended