मंत्रीच पायऱ्या चढले, अधिकारी काय करणार? Abdul sattar climbed 130 stairs for review meeting
Minister Abdul sattar climbed 130 stairs for review meeting एखादा मंत्री भेटीसाठी आला की अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होते. मंत्री महोदय काय विचारणार, कोणती कागदपत्र मागणार? अशा सगळ्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांचं डोकं गांगरून जातं. मंत्री महोदयांची उठबस, काय करू आणि काय नको अशी अवस्था अधिकाऱ्यांची होते. एखाद्या विषयात काही चुकलं असेल तर जाहीर खरडपट्टी केली जाते. अजित पवार, श्वेता महालेंसह अनेक नेते अधिकाऱ्यांना झापतानाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. अगदी तसंच आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण इथं मंत्री महोदय अधिकाऱ्यांना झापत नाहीयत, त्यांना काहीही बोलत नाहीयत... तरीही अधिकाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेत आणि घामही फुटलाय... (Guruprasad VO)
#Abdulsattar #Akola #mahabeej #survey #lokmat #news #maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category
🗞
News