खा. अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदेंना चांगलचं सुनावलं... Arvind Sawant on Eknath Shinde | Amit Shah

  • 2 years ago
Maharashtra Political crisis: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर उपकार केल्याचं सांगत खा. अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदेंना चांगलचं सुनावलं... खा. अरविंद सावंत यांनी वारंवार दाढीचा दाखला देत शिंदेंवर निशाणा साधला... ठाकरेंनी कसे उपकार केले आणि आनंद दिघेंचाही उल्लेख करत सावंतांनी शिंदेंचा खरपूस समाचार घेतला... सावंतांच्या या आक्रमक टिकेला आता शिंदे गटाकडून कसं उत्तर दिलं जात ते पाहणं महत्वाचं आहे... (Ashvin VO)
Arvind Sawant on Eknath Shinde | Amit Shah Mumbai tour

#arvindsawant #eknathshinde #uddhavthackeray #AmitShah #maharashtranews #lokmat #maharashtrapoliticalcrisis

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat