Sushma Andhare on Navneet Rana |'नवनीत राणांना आरसा दाखवण्याची गरज' सुषमा अंधारेंचा हल्लाबोल |Sakal
- 2 years ago
९ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा पार पडला. सर्वांनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरम्यान यावेळी नवनीत राणा यांचा त्यांच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात राणा उंचीवरून गणेशाची मूर्ती पाण्यात खाली टाकताना दिसत आहे. सोशल मीडियावर राणांच्या या विसराजां पद्धतीवर लोक आक्षेप घेत आहेत. यातच शिवसेना नेत्या यांनी नवनीत राणांवर निशाणा साधलाय. राणांचा अज्ञानी धर्मवाद वाढतोय असा आरोप त्यांनी यावेळी केला.
Recommended
Sushma Andhare Live: सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल.. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा
Lokmat
Sushma Andhare Live: त्या व्हिडिओवर Prakash Surve चकार शब्द का बोलत नाही? सुषमा अंधारेंचा सवाल
Lokmat