"पंतप्रधान Narendra Modi ईडी-सीबीआयचा गैरवापर करत नाहीत, तर…," ED | CBI |

  • 2 years ago
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि ईडीच्या गैरवापरामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असावेत असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. हे काही भाजपा नेत्यांचं काम आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेविरोधात तृणमूल पक्षाने विधानसभेत ठराव मंजूर केला.

#NarendraModi #MamataBamerjee #WestBengal #AmitShah #HomeMinistry #Goa #GoaForward #VijaySardesai #RahulGandhi #JayantPatil #EknathShinde #DevendraFadnavis

Recommended