ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीचा मृत्यू Pune bike Incident caught on camera

  • 2 years ago
अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.. डोळे पाण्याने डबडबतील.. आणि तुम्ही हळहळ व्यक्त करा.. ज्या चिमुकलीचे अजून डोळेही नीट उघडले नाही त्या चिमुकलीचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी हा अपघात घडला.. दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुरडीचा अंत झाला.. अपघाताचा हा सर्व प्रकार रस्त्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.. (Kiran Shinde)

#pune #lokmat #news #accident #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended