PFI नंतर RSSवर बंदी घालण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंचं विधान

  • 2 years ago
पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली.

Recommended