राज ठाकरे 'या' 2 चिमुकल्यांना लक्षात ठेवतील... Two kids attracts Raj Thackeray during Nashik Tour

  • 2 years ago
Nashik Raj Thackeray during Nashik Tour या दोन चिमुकल्यांना राज ठाकरे पुढचे काही दिवस तरी नक्की लक्षात ठेवतील. खरंतर, राज ठाकरे हे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याभोवती लोकांची प्रचंड गर्दी जमते. राज कायम गर्दीने वेढलेले असतात. असंच चित्र त्यांच्या नाशिकच्या दौऱ्यातही दिसलं. पण या दौऱ्यात राज ठाकरेंसोबत दोन चिमुकल्यांनी असं काही केलं की, राज ठाकरेही काही क्षण अचंबित झाले. तर त्यातल्या पहिल्या चिमुकल्यानं काय केलं बघा... राज ठाकरेंना त्याने एक पगडी भेट दिली... ती राज ठाकरेंनी घातलीही. पण त्यानंतरही हा चिमुकला शांत राहिला नाही. त्याने थेट राज ठाकरेंच्या डोक्यावरच हात ठेवला. पाहा काय घडलं... (Guruprasad VO)

#RajThackeray #ChiefMinisterEknathShinde #राजठाकरे

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended