Andheri Bypoll Election: ऐनवेळी दगा झाला तर ठाकरे काय करणार? Rutuja Latke | Eknath Shinde | Shivsena

  • 2 years ago
Uddhav Thackeray's Plan B / Shiv Sena Rutuja Latke Plan B : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सध्या संघर्ष करतेय.. अशातच अंधेरीच्या पोटनिवडणुकीत त्यांच पहिली परीक्षा होतेय.. इथेही संघर्ष काही संपत नाहीये... दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने सहानुभूतीच्या लाटेत त्या सहज निवडून येतील आणि ठाकरेंकडे पडलेल्या खड्ड्यात भर पडेल, अशी शक्यता होती.. पण इथेही ठाकरे कोंडीत सापडलेत... सरकारी सेवेत असलेल्या लटकेंना राजीनामा मंजूर झाल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाहीये.. तर तिकडे शिंदे गटाकडून त्यांना मंत्रिपदाची ऑफर असल्याची चर्चा आहे..
#RutujaLatke #uddhavthackeray #Shivsena #Eknathshinde #lokmat #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat