अंधेरीत माघार घेण्यासाठी भाजपला विनंती करणारी ती अदृश्य शक्ती कोण? Andheri Bypoll Election

  • 2 years ago
BJP Withdraws Candidate For Andheri Bypoll Election Against Uddhav Thackeray-led Sena's Rutuja Latke: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भाजपने माघार घेतली असा दावा मनसेतर्फे केला जातो आहे. याबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीस यांना आभाराचे पत्र देखील पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील तसे आवाहन केले होते. त्यात शिंदे गटातर्फेही तशी विनंती करण्यात आली होती. (Sachin joshi VO)

#Andheribypoll #Rutujalatke #BJP #maharashtranews #devendrafadnavis #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended