मनसेचा राडा... पगार न देणाऱ्या बिल्डरला 'मनसे' चोप.. MNS Action on Builder for salary | Palghar

  • 2 years ago
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राडा हे जणू एक समिकरण बनलं आहे. मग ते परप्रांतियां विरोधातील आंदोलन असू दे... नाही तर टोल मुक्ती असू द्या... मराठी पाट्याचं आंदोलन तर सर्वांच्याच लक्षात असेल. प्रत्येक आंदोलनात खळ खट्ट्याक दिसून आलं. हीच स्टाईल मनसेची आता पर्यंत राहीली आहे. अनेक जण मनसेच्या या स्टाईलमुळे त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी जातात. त्याचा रिझल्ट मिळतो. म्हणूनच तर अनेक जण मनसेचं कार्यालय गाठतात. हे सांगण्या मागचं कारण म्हणजे असचं एक प्रकरण समोर आलं आहे. तेही पालघर मधून... इथं मनसेनं आपल्या दणक्यानं एका बिल्डरला सरळ केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Rahul jadhav)

#MNS #lokmat #maharashtranews #maharashtrapolitics #palghar

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended