शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी, आदित्य ठाकरेंनी मागितला राजीनामा Aaditya Thackeray on TATA Airbus

  • 2 years ago
Aaditya Thackeray ATTACKS Eknath Shinde govt over Tata-Airbus aircraft project एकीकडे शिंदे फडणवीस सरकारच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात वाद आहे, तर दुसरीकडे शिंदे सरकारला एक मोठा धक्का बसला आहे. शिंदे सरकार सत्तेत येताच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारवर हल्ला केला. यावर पंतप्रधान मोदी यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. पण आता टाटा एअरबस प्रकल्प देखील महाराष्ट्राऐवदजी गुजरातला गेल्याने विरोधक आक्रमक झालेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Sachin VO)

#AadityaThackeray #TataAirbus #eknathshinde #devendrafadnavis #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended