अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयावर खा.राजन साळवींची प्रतिक्रिया

  • 2 years ago
अंधेरी पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे त्याबद्दल बोलताना राजन साळवी म्हणाले की,'पुन्हा एकदा
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती आम जनतेने विश्वास व्यक्त केला असून भाजपने नोटाच्या माध्यमातुन
महाविकास आघाडीचा जो राग आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे'.

Recommended