Best Of Nivedita Saraf | खाष्ट वहिनी, बिझनेसवुमन आणि बरंच काही

  • 2 years ago
नाटक, मालिका आणि सिनेमांमधून आपल्या उत्तम अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या अष्टपैलु अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ. निवेदिता यांच्या चर्चेत राहिलेल्या गोष्टींविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.