अब्दुल सत्तारांनी गुवाहाटीला जाणं का टाळलं? Abdul Sattar avoided to Guwahati with Eknath shinde

  • 2 years ago
Abdul Sattar avoided to Guwahati with Eknath shinde काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेली गुवाहाटी पुन्हा एकदा चर्चेत आलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला रवाना झाले आहेत. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता. आता पुन्हा एकदा हे सर्व आमदार गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. (Sachin VO)
Abdul Sattar on tractor

#AbdulSattar #Eknathshinde #Guwahati #maharashtrapolitics #maharashtranews #shivsena #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या...

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended