शरद पवारांचा प्रश्न, गुणरत्न सदावर्ते अचानक गाणं गाऊ लागले Gunratna Sadavarte on Sharad Pawar

  • 2 years ago
Gunratna Sadavarte on Sharad Pawar शरद पवारांविषयी प्रश्न विचारला असता गुणरत्न सदावर्ते यांनी त्याला गाण्यातून उत्तर दिलं. नेहमीप्रमाणे सदावर्तेंनी अचानक उत्साह दाखवत जैसी करणी वैसी भरणी हे गाणं गायला सुरुवात केली.. सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांनी आयोजित केलेल्या संवाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत हा प्रकार त्यांनी केला.. याच पत्रकार परिषदेत आज मोठा राडा झाला. संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने भर पत्रकार परिषदेत सदावर्ते यांच्या अंगावर काळी पावडर फेकली... त्यावेळी काय घडलं पाहा.. (Ashwin VO)

#gunratnasadavarte #sharadpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या...

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended