Section 144 in Kolhapur: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी उफाळला, कोल्हापूरमध्ये आजपासून पुढचे 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

  • 2 years ago
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता अधिक तीव्र झाला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended